मराठी स्त्री आत्मकथनांचा अभ्यास (सन २००० ते २०१०)
Keywords:
आत्मकथन : संज्ञा, स्वरूप व विकास, आत्मकथनांतील स्त्री पुरुष समानता, आत्मकथनांतील स्त्री-पुरुष संघर्ष, आधुनिक स्त्री जीवनानुभवाची विविधता, २१ व्या शतकातील स्त्रीजीवनातील स्थित्यन्तरे, स्त्री आत्मकथनांचे वांङमयीन विशेष, भाषा व संस्कृती, आत्मविष्कराच्या प्रेरणा व भूमिका, निवेदनशैली, संवादात्मकता, आत्मानुभूतीSynopsis
स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते.
विद्यापिठ अनुदान आयोग अनुदानीत स्त्री अभ्यास केन्द्रे, विविध ज्ञानशाखांमधील लिंगभाव परिप्रेक्ष्यातून संशोधन आणि अध्यापन करणारे अभ्यासक तसेच स्त्री चळवळींतील कार्यकर्ते हे सर्व स्त्री अभ्यास ज्ञान क्षेत्रात योगदान करणारे घटक मानले जातात.
Downloads
Published
August 6, 2020
Copyright (c) 2021 KDPublications
Details about this monograph
ISBN-13 (15)
978-1-7947-8091-0