Personality Profile, Job Stress and Job Satisfaction among Co-Operative and Public, Public Sector Bank Executives
Keywords:
Personality Profile, Job Stress, Job Satisfaction, Co-Operative and public sector, Bank Executives, Personality, Experimental Design, Pilot StudySynopsis
Prof. Dr. Shri. Shri. Ashish Subhash Jadhav/Badgujar…108
लेखकाचा अल्प परिचय,
१. श्रीरामराज्य (जळगाव) जिल्ह्यातील भुसावळ येथून एका सर्वसामान्य कुटुंबातील जन्म.
२. एक समाजभिमुख संवेदनशील मानसशास्त्रज्ञ म्हणून समाजात वावर संशोधनात M.Phil., Ph.D. संशोधन पदव्या संपादित. पोस्ट डॉक्टरेट करण्याचे भविष्यात नियोजन.
३. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्टेट लेवल,अनेक संशोधन परिषदेमध्ये चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग एकूण दहा संशोधन पेपर प्रसिद्ध आहे.
४. समाजभिमुख चार लघु प्रकल्प जिल्ह्यासाठी प्रकल्प पूर्ण करून उपाययोजना सुचवल्या.
५. संस्थापक अध्यक्ष हॅपी मिरर रिसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव.
६. सदरची हॅपी मिरर ही संस्था संपूर्ण भारतभरातून विशेषता रेयर ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत असणारी एकमेव नोंदणीकृत संशोधन भिमुख संस्था आहे.
७. स्वतःचे रेअर ब्लड ग्रुप म्हणजे ओ निगेटिव्ह रक्तगट आहे..
८. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद,जिजामाता, महात्मा ज्योतिबा फुले ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ,अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी ,मदर तेरेसा, लेडी डायना हेडन, बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, जयप्रकाश नारायण, बिल गेट्स, राजीव गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल, दलाई लामा, पंडित जवाहरलाल नेहरू, अल्बर्ट आईन्स्टाईन, क्वीन विक्टोरिया, जिजाबाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, अब्दुल एपीजे कलाम ,अमिताभ बच्चन, उदयसिंह देशमुख भय्यूजी महाराज ,सत्यसाईबाबा, चार्ली चापलीन, मायकल जॅक्सन, कॉफी अन्नान, रघुनाथ राजन आर.बी.आय., गव्हर्नर,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 90% रेअर ब्लड ग्रुप मधून बिलोंग करतात इंग्लंडची अध्यक्षीय लोकशाही चे जे काही राजा आहेत ते जास्त करून रेअर ब्लड ग्रुप मधून बिलोंग करतात रेअर ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीने जागतिक इतिहासात मानवतावादी दृष्टिकोनातून संख्येने जरी कमी असले तरी फार मोठे आणि फार चांगले काम केलेले आहे प्रभावी निर्णय घेतलेले आहे. या रक्तगटाला ओ निगेटिव्ह, संपूर्ण जगामध्ये गॉड ब्लड असं म्हणून संबोधल्या जातं.
९. वृक्षारोपण मोहीम, आरोग्य शिबिरे, वृद्ध पेन्शन योजना, माहितीचा अधिकार कार्यशाळा, सर्व समाज वधू वर परिचय मेळावे,जळगाव जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी केलेल्या कामाच्या समीक्षणात्मक अहवाल प्रसिद्ध केले, अनेक शासकीय अहवाल प्रसंगानारूप प्रसिद्ध केले आहे. युवकांसाठी समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी प्रामुख्याने काम केले आहे. जिल्ह्यात होत असणाऱ्या आत्महत्यांबाबत अहवाल अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेले आहे.
१०. शासन दरबारी महाराष्ट्र शासन, भारत सरकार यांच्याकडे सामाजिक समस्या अनुरूप वेळोवेळी समाज उपयोगी ठरतील असे अनेक निवेदने सादर केलेली आहे.
११. संस्थेला सन 2022_ 23 मध्ये १२A, एटीजी मिळाले आहे त्यानुसार संस्थेला फंड देणाऱ्या संस्था, कंपन्या, व्यक्ती, यांना इन्कम टॅक्स मध्ये 50% आणि टप्प्याटप्प्याने उर्वरित पूर्ण सूट ही दिल्या जाते. संस्था ३५ ए.सी. मिळवण्यासाठी प्रयत्नवत आहे.
१२. 2019 मध्ये जळगाव शहरातून विधानसभा आमदारकीची निवडणूक लढवली आहे.
१३. 2024 मध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्हा मधून रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे पूर्ण नियोजन विकास आराखडा भारत सरकारकडे सादर झाला आहे.
१४. स्वतःचा राजकीय पक्ष भारतीय युवा लोकशाही जनक्रांती पार्टी हा रजिस्टर करून तो चालवण्याचे पूर्ण नियोजन. सदरचा पक्ष हा संस्थेच्या रजिस्ट्रेशन नंबर खाली कार्यरत आहे.
१५. स्वतःचे निर्व्यसनी चहा पिण्याची पण सवय नाही अविवाहित चारित्र्यसंपन्न कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसलेले समाजासाठी झोकुन दिलेले अभ्यासू संशोधन भिमुख सर्व पैलू संपन्न प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे.
१६. मागील पंधरा वर्षांपासून सीनियर कॉलेजला मानसशास्त्राचे पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
१७. 20२7 साठी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणूक साठी चे नियोजित उमेदवार आहे.
१८. निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमी, वाचन लिखाणाची आवड, भटकंतीची आवड,
१९. युवकांचे मानसशास्त्र या विषयाला धरून पन्नास लेख दैनिक लोकशाही वृत्तपत्र जळगाव या ठिकाणावरून प्रसिद्ध झाले आहे.
२०. मानसशास्त्रावर आधारलेले दहा मॉड्युलस हे विकसित केलेले आहे.
२१. मानसशास्त्र वर आधारित सॉफ्ट स्किल ट्रेनर, हेल्थ सायकॉलॉजिस्ट, कौन्सिलर म्हणून समाजात परिचित.
कार्यालयाचा कायमचा पत्ता -
हॅपी मिरर रीसर्च अँड मल्टीपर्पज फाउंडेशन. श्रीरामराज्य (जळगाव.)
११/१४३, श्रीधर नगर गिरणा पंपिंग रोड. श्रीरामराज्य (जळगाव) ४२५००१.
फोन नंबर: ९३७३६८१३७६.